साकोली तालुक्यातील कुंभली येथील शेतकरी मेळाव्यास प्रतिसाद
वार्ताहर: अमोल पाटील
साकोली :
साकोली तालुक्यातील कुंभली येथे शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या शेतकरी मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि जैविक खतांच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
Post Views: 10