कुंभली येथे शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न; आधुनिक तंत्रज्ञान व जैविक खतांवर मार्गदर्शन

कुंभली येथे शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न; आधुनिक तंत्रज्ञान व जैविक खतांवर मार्गदर्शन

साकोली तालुक्यातील कुंभली येथे शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला असून यात आधुनिक शेती तंत्रज्ञान व जैविक खतांच्या वापरावर मार्गदर्शन करण्यात आले.

Read More