पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ ची दुसरी यादी जाहीर
महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर झाली असून ३ लाख ५५ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत.
वार्ता महाराष्ट्र या विभागातून मिळवा महाराष्ट्रातील ताज्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी.
Wartaa Maharashtra covers the latest updates from Maharashtra including politics, society, education, culture, and agriculture — all in Marathi.
महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर झाली असून ३ लाख ५५ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत.
मुंबई कूच आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यावर हिंदुस्तानी भाऊने केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
महाराष्ट्रात दुष्काळ सदृश स्थितीवर राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. लवकरच अकाल संबंधित अधिसूचना जारी होणार असून शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.
भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक फेरबदल करत महाराष्ट्राच्या प्रभारीपदी खासदार बैजयंत पांडा यांची नियुक्ती केली असून तीन सह-प्रभारीही नेमले आहेत.
भंडारा शहरातील गांधी चौकात गणेशोत्सवादरम्यान दोन व्यापाऱ्यांमधील जुन्या आर्थिक वादातून झालेल्या खूनी हल्ल्याने खळबळ उडाली आहे.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे भाजपच्या तालुका संगठनात्मक बैठकीदरम्यान जेवणाच्या ताटांवरून वाद झाला. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल.
दिवाळी आणि छठोत्सवाच्या गर्दीत प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने विदर्भासह विविध मार्गांवर विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली आहे.
महाराष्ट्रात तीव्र पावसाच्या तुटीमुळे २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर. विदर्भातील ९५ तहसीलांचा समावेश असून शेतकऱ्यांना १२ प्रमुख सवलती मिळणार.
अर्जुनी-मोरगावचे आमदार राजकुमार बडोले यांनी सावरटोला येथील शाळकरी मुलांशी साधलेला थेट संवाद आणि त्यांच्या साध्या स्वभावाची चर्चा.
गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त निवासस्थानी आमदार राजकुमार बडोले यांनी श्रद्धांजली अर्पण केली