राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सवलती
महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. बाधित शेतकऱ्यांना महसुली सवलत आणि पीक कर्जाच्या पुनर्गठनाचा लाभ मिळणार आहे.
वार्ता महाराष्ट्र या विभागातून मिळवा महाराष्ट्रातील ताज्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी.
Wartaa Maharashtra covers the latest updates from Maharashtra including politics, society, education, culture, and agriculture — all in Marathi.
महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. बाधित शेतकऱ्यांना महसुली सवलत आणि पीक कर्जाच्या पुनर्गठनाचा लाभ मिळणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वाढली आहे.
गोंदिया जिल्ह्यात विधानपरिषद पदवीधर निवडणूक पार्श्वभूमीवर नवमतदार नोंदणीसाठी विशेष व्यवस्था केली असून आचारसंहितेमुळे रोजगार महाकुंभ स्थगित झाला आहे.
मिरज गणेशोत्सवात स्वागत कमानींवरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राजकीय वाद निर्माण झाला असून पोलिस परवानगीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका महिलेने टीटीईसोबतच्या वादानंतर स्वतःचे कपडे फाडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
ग्रेटर नोएडा में यमुना एक्सप्रेसवे पर बस में आग लगने से नौ लोगों की मौत हुई। मां को बचाने की कोशिश में इंजीनियर बेटे की भी जान चली गई।
गोंदिया जिल्ह्यात २५ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
राज्यातील गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून तातडीने शासन निर्णय काढण्यात येणार असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत जमा केली जाणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामातील धान पिकावर खोडकिडा व तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे.