खैरी-वलमाझरी येथील वादातून जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
नाली साफ करण्याच्या मागणीवरून झालेल्या वादात मारहाणीत जखमी झालेल्या ५६ वर्षीय नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू.
वार्ता महाराष्ट्र या विभागातून मिळवा महाराष्ट्रातील ताज्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी.
Wartaa Maharashtra covers the latest updates from Maharashtra including politics, society, education, culture, and agriculture — all in Marathi.
नाली साफ करण्याच्या मागणीवरून झालेल्या वादात मारहाणीत जखमी झालेल्या ५६ वर्षीय नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू.
साकोली तालुक्यातील पाच रिक्त कोतवाल पदांच्या भरतीसाठी २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता तहसील कार्यालयात सामाजिक आरक्षण सोडत होणार आहे. संबंधित गावांतील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग ओलांडणाऱ्या पट्टेदार वाघाला ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
गोंदिया जिल्ह्यात विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी विशेष हक्क व प्रमाणपत्र अभियान २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान राबवले जाणार आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील काळीमाटी येथील धम्मभूमीच्या विकासासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी परिसराची पाहणी केली असून पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
अर्जुनी मोरगाव येथील रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी खासदारांना निवेदन देण्यात आले आहे.
बहुचर्चित मराठी चित्रपट ‘जयंती-२’ महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून, सामाजिक मुद्द्यांमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात जमनापूर येथे घरावर वीज कोसळल्याने पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गणेशोत्सवाच्या पावन पर्वात भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर येथे खासदार प्रफुल पटेल यांनी विविध मंडळांना भेट देत बाप्पाचे दर्शन घेतले आणि जनतेच्या समृद्धीची कामना केली.
आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. परीक्षेदरम्यान मोबाईल वापरल्याचा त्याच्यावर आरोप होता.