आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरू धांडाचा इतिहास; ट्रॅप शूटिंगमध्ये सुवर्ण
जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या नीरू धांडाने महिलांच्या ट्रॅप शूटिंगमध्ये सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
वार्ता महाराष्ट्र या विभागातून मिळवा महाराष्ट्रातील ताज्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी.
Wartaa Maharashtra covers the latest updates from Maharashtra including politics, society, education, culture, and agriculture — all in Marathi.
जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या नीरू धांडाने महिलांच्या ट्रॅप शूटिंगमध्ये सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
भंडारा येथे एसआयआर प्रक्रियेतील कथित फेरफाराविरोधात काँग्रेसचे आंदोलन; प्रशासकीय यंत्रणा आणि निवडणूक प्रक्रियेवर उपस्थित केले प्रश्न.
भंडारा जिल्ह्यात संभाव्य दुष्काळ व पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन धान पिकांची पाहणी केली.
भंडारा येथील माणिकराव सुखदेवे विद्यालयात प्रथम चाचणी परीक्षेत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे लग्नाचे आश्वासन देऊन महिलेचे सहा वर्षे शोषण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गावागावात पोहोचवण्यासाठी समता सैनिक दलाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून १७ प्रमुख मागण्या केल्या आहेत. तीन दिवसांचे अधिवेशन बोलावण्याची मागणी.
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एका गावात सिंचनाच्या पाण्याच्या तीव्र समस्येमुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत ‘गाव बिकाऊ है’चे फलक लावले आहेत.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पुण्यात चालत्या वाहनावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला, तर वाशीममध्ये वादानंतर माजी उपसभापतींचा मृत्यू झाला.
नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यानिमित्त संविधान साहित्याची भीमसृष्टी उभारण्यात येणार असून प्रशासनाकडून आढावा घेतला.