wartaa.in

नागपूर-अमरावती रोडवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कामगाराचा मृत्यू

नागपूर-अमरावती महामार्गावर गोंडखैरी टोल प्लाझाजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

Read More
wartaa.in

नागपूर दीक्षाभूमी देणगी अपहार प्रकरण; धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार

नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवरील देणगी रकमेत अपहार झाल्याची तक्रार धर्मदाय आयुक्तांकडे दाखल करण्यात आली असून याप्रकरणी खळबळ उडाली आहे.

Read More
wartaa.in

नागपूर एम्समधील आयसीयूमध्ये डॉक्टरवर हल्ला, आरोपींवर गुन्हा दाखल

नागपूर येथील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी निवासी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

Read More
wartaa.in

नागपुरातून अपहरण झालेल्या ६ वर्षांच्या बालकाची २४ तासांत सुटका

नागपूर रेल्वे स्थानकावरून एका सहा वर्षांच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून अवघ्या २४ तासांत अटक केली आहे.

Read More
wartaa.in

महाराष्ट्रात ७५ टक्के भागात दुष्काळ; एल निनोचे सावट कायम

महाराष्ट्रात ७५ टक्के भागात दुष्काळ जाहीर झाला असून फेब्रुवारी २०२७ पर्यंत एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.

Read More
wartaa.in

कॉकपिटमध्ये शौर्य गाजवणारे कॅप्टन स्मित मच्छार खरे नायक; राजकुमार बडोले

कॉकपिटमध्ये हल्ला झाल्यानंतरही प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी धैर्य दाखवणारे कॅप्टन स्मित मच्छार यांचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी कौतुक केले आहे.

Read More
आझाद मैदानावर न्यायाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या साहिल वाकोडे यांच्या पालकांची भेट घेताना माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले.

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा; आमदार राजकुमार बडोले यांची मागणी

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा, अशी मागणी आमदार राजकुमार बडोले यांनी केली असून आझाद मैदानावर पालकांची भेट घेतली.

Read More
कथित पान मसाला व गुटखा जाहिरात प्रकरणी अन्न आणि औषधी प्रशासनाकडून कारवाईची प्रक्रिया सुरू.

पान मसाला जाहिरात प्रकरण: शाहरूख, टायगर व अजय देवगण यांचे एफडीएला उत्तर; पुढील कारवाई सुरू

पान मसाला जाहिरात प्रकरणी शाहरूख खान, टायगर श्रॉफ व अजय देवगण यांनी एफडीएच्या नोटीसला उत्तर दिले असून दोन प्रकरणांत सुनावणी पूर्ण झाली आहे.

Read More
wartaa.in

डॉ. नितीन पाटील यांना आमदार राजकुमार बडोले यांची सदिच्छा भेट

माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी माफसूचे माजी कुलगुरू डॉ. नितीन व्ही. पाटील यांची नागपुरात सदिच्छा भेट घेत त्यांच्या योगदानाचा गौरव केला.

Read More
wartaa.in

बागेश्वर धाममधील पुत्रयोगाचा दावा फोल ठरल्याने नवा वाद

बागेश्वर धाममध्ये पुत्रयोगाचा दावा करत चौथ्या अपत्याचे नियोजन करणाऱ्या झाशीच्या दाम्पत्याला मुलगी झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

Read More