wartaa.in

नागपूरच्या व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी पुतळ्याची रंगरंगोटी

नागपूरच्या व्हेरायटी चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला रंगरंगोटी झाली. मात्र, पृष्ठभाग न घासल्याने जुने डाग कायम असून प्रश्न उपस्थित होत आहेत.

Read More
wartaa.in

नागपुरात पेन्शन कार्ड पडताळणीच्या नावाखाली साडेपाच लाखांची फसवणूक

नागपुरात पेन्शन कार्ड पडताळणीच्या नावाखाली एपीके फाइल पाठवून सेवानिवृत्त व्यक्तीची ५.५० लाखांची फसवणूक.

Read More
wartaa.in

नागपूर न्यायाधिकरणाचा मोठा निर्णय, डॉ. मेहेरे प्राचार्यपदी पुनर्स्थापित

विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरणाने डॉ. भुवनेश्वरी मेहेरे यांच्या बाजूने निकाल देत त्यांना प्राचार्यपदी पुनर्स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत.

Read More
wartaa.in

नागपूर महापालिकेची मालमत्ता कर वसुली मोहीम अपयशी

नागपूर महानगरपालिकेने राबवलेली मालमत्ता कर वसुलीची विशेष मोहीम अपयशी ठरली असून अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी वसुली झाली आहे.

Read More
wartaa.in

साहिल वाकोडे प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; आमदार राजकुमार बडोले यांचे आश्वासन

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी निष्पक्ष चौकशीसाठी आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन आ. राजकुमार बडोले यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे आश्वासन दिले.

Read More
wartaa.in

नागपूरच्या डॉ. सौरभ मुकेवार यांची जागतिक वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक हॅटट्रिक

शस्त्रक्रियेशिवाय अत्याधुनिक ईयूएस तंत्रज्ञानाद्वारे यकृताच्या रुग्णांवर यशस्वी उपचारांसाठी नागपूरच्या डॉ. सौरभ मुकेवार यांना जागतिक स्तरावर वर्ल्ड कप ऑफ एंडोस्कोपी पुरस्कार.

Read More
wartaa.in

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दुर्गादेवीची मूर्ती घेऊन येणाऱ्या ७ जणांचा मृत्यू

अमरावती जवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅकने पिकअपला दिलेल्या धडकेत ७ जण ठार, १८ जखमी.

Read More
wartaa.in

अर्जुनी मोर येथे ग्राम रोजगार सहाय्यकांचे १ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन

विविध मागण्यांसाठी अर्जुनी मोर येथे ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेने १ ऑक्टोबर २०२६ पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला असून ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.

Read More
wartaa.in

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री पुन्हा वादात, मुलगा होईल असा दावा फोल ठरल्याने भक्ताचा गंभीर आरोप

मुलगा होईल या दाव्यावर विश्वास ठेवून १० वर्षांनंतर अपत्य नियोजनानंतरही चौथी मुलगी झाल्याने भक्ताने अंनिसकडे धाव घेतली आहे.

Read More
wartaa.in

महाराष्ट्रात प्रशासकीय विकेंद्रीकरण; चार ठिकाणी नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये

राज्यातील चार जिल्ह्यांचे प्रशासकीय विभाजन करत बारामती, पंढरपूर, दापोली आणि नागपूर ग्रामीण येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत.

Read More