ठळक बातम्या
wartaa.in

गोंदियात ११ लाख क्विंटल धान गोदामात पडून, खरीप खरेदीचा प्रश्न ऐरणीवर

गोंदिया जिल्ह्यात मागील रब्बी हंगामातील ११ लाख क्विंटल धान भरडाईविना गोदामात पडून आहे. आगामी खरीप खरेदी कशी करावी, असा प्रश्न संस्थांसमोर आहे.

Read More
wartaa.in

भंडारा जिल्ह्यात दुष्काळ पाहणीसाठी पालकमंत्री घेणार आढावा

भंडारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री शनिवारपासून दौऱ्यावर आहेत. मोहाडी व तुमसर तालुक्यात दौरा होणार आहे.

Read More
wartaa.in

भंडारा येथे ४७ वी वैनगंगा ओपन मॅरेथॉन उत्साहात संपन्न

महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भंडारा येथील गांधी चौकातून ४७ व्या वैनगंगा ओपन मॅरेथॉन स्पर्धेची जल्लोषात सुरुवात झाली.

Read More
wartaa.in

भंडारा जिल्ह्यात ओबीसी जनगणना सत्याग्रह आणि ड्रॉप-डाऊन मेन्यूची मागणी

आगामी राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम आणि ड्रॉप-डाऊन मेन्यूची मागणी करत भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी सत्याग्रह करण्यात आला.

Read More
wartaa.in

माहुरकुडा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत पालक सभा उत्साहात संपन्न

माहुरकुडा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा आणि गुणवत्ता वाढीसाठी पालक सभा उत्साहात पार पडली.

Read More
wartaa.in

काँग्रेसकडून विधानपरिषद मतदारसंघांसाठी तीन उमेदवार जाहीर; नागपुरातून ॲड. वंजारी पुन्हा रिंगणात

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तीन मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केले असून, नागपुरातून आमदार ॲड. वंजारी यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

Read More
wartaa.in

मोरगाव: विद्यार्थिनी हिमांशी पुस्तोडेच्या निधनानंतर आमदार राजकुमार बडोले यांची सांत्वन भेट

मोरगाव येथील जि.प. शाळेतील ११ वर्षीय विद्यार्थिनी हिमांशी पुस्तोडे हिच्या आकस्मिक निधनानंतर आमदार राजकुमार बडोले यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

Read More
wartaa.in

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP आक्रमक; १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचा इशारा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP आक्रमक झाली असून, १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Read More
wartaa.in

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) सचिव महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली असून प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली आहे.

Read More

डुंडा येथे जिल्हास्तरीय लोककला महोत्सव संपन्न; संस्कृती संवर्धनाचा जागर

डुंडा येथे सडक अर्जुनी शाखेच्या जनजागर कला साहित्य संस्थेतर्फे जिल्हास्तरीय लोककला महोत्सव पार पडला. महोत्सवात संस्कृती संवर्धनावर विचारमंथन झाले.

Read More