गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा;
वार्ताहर : अजय शहारे | महाराष्ट्र गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजनागोंदिया, दि.14 : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आणखी ४० तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. यापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याचा ट्रिगर-१ अंतर्गत समावेश करण्यात आला होता. आता ट्रिगर-२…

