Rakesh Bhaskar

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात वाचन प्रेरणा दिन साजरा !

वार्ताहर : अजय शहारे | अर्जुनी/मोर. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात वाचन प्रेरणा दिन साजरा अर्जुनी मोरगाव : सेवा संकल्प अभियानांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, अर्जुनी मोरगाव येथे गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या…

Read More
नाटकाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव्य प्रभावीपणे मांडता येते आमदार राजकुमार बडोले

नाटकाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव्य प्रभावीपणे मांडता येते आमदार राजकुमार बडोले

वार्ताहर : अजय शहारे | अर्जुनी/मोर.माहागांव नाटकाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव्य प्रभावीपणे मांडता येते आमदार राजकुमार बडोले महागाव येथे ‘खेळ कुणाला कळला का?’ नाट्यप्रयोगाला नागरिकांचा प्रतिसाद अर्जुनी मोरगाव : समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य करून जनजागृती घडवून आणण्याचे सामर्थ्य नाटक या कलाप्रकारात आहे. नाटकाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव प्रभावीपणे मांडता येते. त्यामुळे नाटक हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून,…

Read More
अहेरीचे नगरसेवक गोंदिया एसीबीच्या जाळ्यात.!

अहेरीचे नगरसेवक गोंदिया एसीबीच्या जाळ्यात.!

वार्ताहर : अजय शहारे | अहेरी/गोंदिया अहेरीचे नगरसेवक गोंदिया एसीबीच्या जाळ्यात.१.२० लाखांची लाच स्वीकारताना अमोल गुडेलीवार रंगेहात गजाआडअहेरी / गोंदिया : नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामाचे बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी १ लाख २० हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना अहेरी नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक अमोल विलासराव गुडेलीवार (वय ४०) यांना…

Read More

दीक्षाभूमीवर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अधिवेशन व पथसंचलन

नागपूर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेतर्फे राष्ट्रीय अधिवेशन आणि समता सैनिक पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More
स्पीड ब्रेकर ठरला काळ! सोलापूरवरून रायपूरकडे चिकू घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात सौंदड उड्डाणपुलाच्या सुरुवातीला कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक; लातूरच्या चालकाचा जागीच मृत्यू!

स्पीड ब्रेकर ठरला काळ! सोलापूरवरून रायपूरकडे चिकू घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात सौंदड उड्डाणपुलाच्या सुरुवातीला कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक; लातूरच्या चालकाचा जागीच मृत्यू!

वार्ताहर : अजय शहारे | सडक/अर्जुनी स्पीड ब्रेकर ठरला काळ! सोलापूरवरून रायपूरकडे चिकू घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघातसौंदड उड्डाणपुलाच्या सुरुवातीला कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक; लातूरच्या चालकाचा जागीच मृत्यू, क्लीनर गंभीर जखमीसडक अर्जुनी : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सौंदड येथील नुकत्याच सुरू झालेल्या उड्डाणपुलाच्या सुरुवातीला असलेल्या ब्रेकरवर आज रात्री…

Read More

‘पाण्याने पेटला बणवा’ नाटकाचे विदर्भात ११ प्रयोग;

वार्ताहर : अजय शहारे | महाराष्ट्र ‘पाण्याने पेटला बणवा’ नाटकाचे विदर्भात ११ प्रयोग; चवदार तळे सत्याग्रहाचा इतिहास रंगमंचावर उलगडणार! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक संघर्षाची प्रेरणादायी गाथा; सर्व प्रयोगांना प्रवेश नि:शुल्क भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चवदार तळे सत्याग्रहाच्या ऐतिहासिक संघर्षाची गाथा ‘पाण्याने पेटला बणवा’ या मराठी नाटकाच्या…

Read More

अर्जुनी -मोर येथील व्यायाम साहित्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी ! सुधांशु मेहता

वार्ताहर : अजय शहारे | अर्जुनी/मोर. अर्जुनी मोरगावातील व्यायाम साहित्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी अर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीअंतर्गत विविध खुल्या जागांमध्ये नागरिकांच्या आरोग्यासाठी व युवकांना व्यायामाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यायाम साहित्य बसविण्यात आले आहे. मात्र, या साहित्याच्या दर्जाबाबत गंभीर तक्रारी व आक्षेप उपस्थित होत असल्याने संबंधित…

Read More
खासदार प्रफुल्ल पटेल यांचा १५ व १६ ऑक्टोबरला भंडारा-गोंदिया जिल्हा दौरा..

खासदार प्रफुल्ल पटेल यांचा १५ व १६ ऑक्टोबरला भंडारा-गोंदिया जिल्हा दौरा..

वार्ताहर : अजय शहारे | गोदिया खासदार प्रफुल्ल पटेल यांचा १५ व १६ ऑक्टोबरला भंडारा-गोंदिया जिल्हा दौरा; नवरात्रोत्सव मंडळांना देणार भेटी गोंदिया : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल हे १५ व १६ ऑक्टोबर २०२६ रोजी भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध धार्मिक…

Read More
महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांवर प्रफुल्ल पटेल यांची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा !

महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांवर प्रफुल्ल पटेल यांची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा !

वार्ताहर : अजय शहारे | महाराष्ट्र महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांवर प्रफुल्ल पटेल यांची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा गोंदिया-मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू करा; तिरोडा रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशनमध्ये समावेश करण्याची मागणी गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेतला आहे. गोंदिया-मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू करण्यासह…

Read More
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नालंदा वाचनालय तथा युथ फाउंडेशनच्या युवकांचा सत्कार प्रशिक बुद्ध विहार समिती, वडेगाव

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नालंदा वाचनालय तथा युथ फाउंडेशनच्या युवकांचा सत्कार प्रशिक बुद्ध विहार समिती, वडेगाव

वार्ताहर : अजय शहारे | अर्जूनी/मोर. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नालंदा वाचनालय तथा युथ फाउंडेशनच्या युवकांचा सत्कार प्रशिक बुद्ध विहार समिती, वडेगाव यांच्या वतीने सामाजिक कार्याचा गौरव वडेगाव, दि. १३ ऑक्टोबर २०२६ : धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून प्रशिक बुद्ध विहार समिती, वडेगाव यांच्या वतीने नालंदा वाचनालय तथा युथ फाउंडेशन, सोशल वर्क असो, इटखेडा येथील युवकांचा…

Read More