Rakesh Bhaskar

लातूरमध्ये भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या १४ व्या वर्षावास समापनानिमित्त धम्मदेसना व संघदान सोहळ्याचे आयोजन

लातूरमध्ये भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या १४ व्या वर्षावास समापनानिमित्त धम्मदेसना व संघदान सोहळ्याचे आयोजन

लातूर येथील महाविहार धम्म केंद्रात भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या १४ व्या वर्षावास समापनानिमित्त धम्मदेसना व संघदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More
wartaa.in

खाजगी शाळा कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे अधिकार फक्त ट्रिब्यूनलला

बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, शाळा कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्ती प्रकरणांवर सुनावणीचा अधिकार केवळ स्कूल ट्रिब्यूनलला आहे.

Read More
wartaa.in

तिरोड्यात ओबीसी महामोर्चाची पूर्वतयारी बैठक संपन्न

तिरोड्यात आगामी जिल्हास्तरीय ओबीसी महामोर्चाच्या नियोजनासाठी विचारमंथन बैठक पार पडली असून जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरण्यात आली आहे.

Read More

साकोली तालुक्यात विजेचा तीव्र धक्का बसून तरुणाचा जागीच मृत्यू

साकोली तालुक्यात विजेच्या खांबावर चढून नट-बोल्ट काढण्याच्या प्रयत्नात तरुणाचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. साकोली पोलिसांनी मर्ग नोंदवला आहे.

Read More
सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक; मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक; मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

सडक अर्जुनी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाबाबत बैठक पार पडली. पात्र मतदार वंचित राहू नयेत यासाठी कार्यकर्त्यांना निर्देश देण्यात आले.

Read More
wartaa.in

आदित्य विनायकजी बाळबुधे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन

स्वर्गीय आदित्य विनायकजी बाळबुधे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे हे सोळावे वर्ष आहे.

Read More
wartaa.in

कांशीराम साहेब: राजकीय जागृतीचा एक महत्त्वाचा पायंडा

सायकलवरून गावोगाव फिरत बहुजन समाजाच्या मनात राजकीय स्वाभिमानाची ज्योत पेटविणारे मान्यवर कांशीराम साहेब हे केवळ एका पक्षाचे संस्थापक नव्हते, तर सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. आज मी बहुजन समाज पक्षाचा कार्यकर्ता नसलो, तरी त्यांच्या त्याग, संघर्ष आणि योगदानाबद्दलची कृतज्ञता कायम आहे. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांनी उभारलेल्या चळवळीचा प्रवास, आजच्या बहुजन राजकारणातील वास्तव आणि सामाजिक न्यायाच्या भविष्याविषयी राकेश भास्कर यांचे भावस्पर्शी व चिंतनशील संपादकीय.

Read More

हरवलेले २९ मोबाईल शोधून देवरी पोलिसांनी केले मूळ मालकांच्या स्वाधीन; सायबर सेल व सीईआयआर पोर्टलची मदत

गोंदिया जिल्ह्यातील देवरी पोलिसांनी सीईआयआर पोर्टल आणि सायबर सेलच्या मदतीने हरवलेले २९ मोबाईल शोधून मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहेत.

Read More
गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून विशेष पॅकेज द्या, माजी मंत्री राजकुमार बडोले यांची मागणी

गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून विशेष पॅकेज द्या, माजी मंत्री राजकुमार बडोले यांची मागणी

मुंबईत मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रांचा आढावा घेण्यात आला. आमदार राजकुमार बडोले यांनी विविध मागण्या मांडल्या.

Read More

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात अकस्मात निधन

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात अकस्मात निधन झाले. घरी बेशुद्ध आढळल्यानंतर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Read More