नोएडामध्ये उच्चमजलावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या
नोएडामधील सुपरनोवा सोसायटीच्या ४३ व्या मजलवरून खाली झोकून देत एका तरुणाने जीवन संपवले आहे.
वार्ता अर्थकारण या विभागात वाचा महाराष्ट्र, भारत आणि जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्था, बाजारपेठ, चलनवाढ, शेअर बाजार, बँकिंग, सरकारी योजना आणि रोजगाराशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या.
Wartaa Arthakaran delivers key updates on Indian, Maharashtra, and global economy — covering markets, inflation, banking, share market, schemes, and jobs.
नोएडामधील सुपरनोवा सोसायटीच्या ४३ व्या मजलवरून खाली झोकून देत एका तरुणाने जीवन संपवले आहे.
मुंबईत २ ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या कथित सहभागावरून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेत संबंधित यंत्रणांना नोटीस बजावली आहे.
एलपीजी सिलिंडर अनुदानासाठी १ ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण बंधनकारक झाले असून ई-केवायसी न केल्यास सिलिंडर बाजारभावाने घ्यावा लागेल.
सोन्याच्या दरात सध्या चढ-उतार सुरू असले तरी २०२६ अखेर आणि २०२७ मध्ये सोन्याचे भाव नवीन उच्चांक गाठू शकतात, असा अंदाज वित्तीय संस्थांनी वर्तवला आहे.
जम्मू-कश्मीर विधानसभेत राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या प्रस्तावावरून आणि नोकरशाहीच्या हस्तक्षेपावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
बेल्जियममधून मागवलेली १६४ मेट्रिक टन वजनाची मशीन उत्तर प्रदेशात आणली जात आहे.
आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यू प्रकरणानंतर कॅम्पसमध्ये आणि आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात झाली असून, पालकांनी गंभीर आरोप केले आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार असून, निर्णयांसंदर्भात कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
बॉलीवूड अभिनेता सलमान खानने बिग बॉसच्या मंचावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गैरवापरावर आणि डीपफेक व्हिडिओंवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख मिळवून देण्यासाठी नवीन अधिनियम लागू.