सेवा संकल्प अभियानांतर्गत मन परिवर्तन व ध्यान सत्र संपन्न !
वार्ताहर : अजय शहारे | अर्जुनी/मोर. सेवा संकल्प अभियानांतर्गत मन परिवर्तन व ध्यान सत्र संपन्न माइंड कोच संजू वलथरे सर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अर्जुनी मोरगाव, दि. ११ ऑक्टोबर २०२६ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, अर्जुनी मोरगाव येथे रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी…

