आमदार राजकुमार बडोले लिखित ‘पाण्याने पेटला वणवा’ नाटकाने महाड सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा!
वार्ताहर : अजय शहारे | नागपुर आमदार राजकुमार बडोले लिखित ‘पाण्याने पेटला वणवा’ नाटकाने महाड सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा!नागपुरातील वसंत देशपांडे सभागृहात प्रयोग; टाळ्या, हुंकार अन् अनेकांच्या डोळ्यांत अश्रू नागपूर | दि. १६ ऑक्टोबर २०२६आमदार राजकुमार बडोले लिखित ‘पाण्याने पेटला वणवा’ या नाटकाचा प्रयोग नागपुरातील वसंत देशपांडे सभागृहात सादर करण्यात आला. प्रेक्षकांनी टाळ्या, हुंकार आणि भावूक…

