Rakesh Bhaskar

wartaa.in

गोरेगाव वाचन प्रेरणा दिन: पी. डी. राहांगडाले विद्यालयात वाचन संस्कृती आणि स्वच्छतेचा संदेश

P. D. Rahangdale Vidyalaya and Junior College in Goregaon celebrated Reading Inspiration Day in memory of former President Dr. A. P. J. Abdul Kalam alongside Global Handwashing Day. The programme encouraged regular reading, library use, proper handwashing and awareness of personal hygiene among students.

Read More
wartaa.in

देवरी पोलीस मार्गदर्शन शिबिर: विद्यार्थिनींना पोलीस भरती, सायबर सुरक्षा आणि महिला संरक्षणाचे धडे

A guidance programme at the Government Secondary Girls’ School in Borgaon Bazar, Deori, focused on police recruitment, competitive exams, cybercrime prevention and women’s safety. Police personnel encouraged students to prepare systematically, protect confidential digital information and seek help when facing harassment or injustice.

Read More
wartaa.in

सुनील शेळके विरुद्ध सुनील गुजर: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील राड्याने राजकीय वर्तुळात खळबळ

A dispute between Maval MLA Sunil Shelke and RTI activist Sunil Gujar at Pune Collector’s Office has triggered political debate. Both sides have filed counter-complaints alleging serious misconduct. Police say the matter is under investigation, with CCTV footage and digital evidence forming part of the inquiry.

Read More
wartaa.in

धाराशिव ऊस उत्पादक शेतकरी संकटात: ५० टनांवरून उत्पादन पाच टनांखाली येण्याची भीती; चारा टंचाईचेही सावट

Drought-like conditions in Dharashiv have raised serious concerns among sugarcane farmers, with Narendra Veer fearing his yield could fall from 50 tonnes last year to less than five tonnes this year. Farmers also highlighted crop losses, financial hardship and an emerging shortage of fodder for livestock.

Read More
wartaa.in

धापेवाडा उपसा सिंचन योजना: धानपीक वाचवण्यासाठी तिसरा पंप सुरू करण्याची किरण पारधी यांची मागणी

Farmers in Tiroda taluka have raised concerns over inadequate irrigation water from Stage 1 of the Dhapewada Lift Irrigation Scheme as paddy crops approach a crucial stage. Zilla Parishad member Kiran Kumar Pardhi has urged officials to start the third pump urgently to help prevent crop losses.

Read More
wartaa.in

कुडवा जैवविविधता उद्यान वाद: दोन कोटींच्या निधीवर प्रश्नचिन्ह; निविदा प्रक्रियेपासून कामांच्या दर्जापर्यंत चौकशीची मागणी

Kudwa Biodiversity Park near Gondia has come under scrutiny over alleged irregularities in tendering, fund approval timelines, contractor selection and work quality. A local citizen has reportedly filed a complaint seeking an inquiry into the ₹2 crore project. The allegations remain subject to verification.

Read More
wartaa.in

मुंबई:-बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर रविवारी रात्री जुहू येथे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सनी गोळीबार केला. एका दुचाकीवरुन आलेल्या या हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या कारवर सात गोळ्या झाडल्या. मात्र, या हल्ल्यात टायगर श्रॉफ सुदैवाने वाचला. तर टायगर श्रॉफच्या गाडीचा चालक फिरदौस आणि आणखी एक व्यक्ती गोळी लागल्याने जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी अगदी जवळून टायगर श्रॉफच्या दिशेने सात राऊंड फायर केले. मात्र, नशीब बलवत्तर असल्याने टायगर या हल्ल्यातून वाचला. एवढेच नव्हे तर नंतर टायगरने प्रसंगावधान दाखवत स्वत: गाडीच्या स्टेअरिंगचा ताबा घेत आपल्या जखमी चालकाला रुग्णालयापर्यंत नेले. यानंतर इतक्या मोठ्या हल्ल्यातून टायगर श्रॉफ कसा बचावला, याचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे. याची दोन कारणे समोर आली आहेत. टायगर श्रॉफ हा वैयक्तिक कामानिमित्ताने जुहूच्या जमनालाल बजाज ग्राऊंडमध्ये आला होता. तो परतत असताना हा त्याच्या कारवर गोळीबार करण्यात आला. तीन अज्ञात बाईकस्वारांनी हा गोळीबार केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी 15 पथके स्थापन केले असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. जुहू परिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, टायगर श्रॉफ दर रविवारी जमनालाल बजाज ग्राऊंडवर फुटबॉल खेळायला येत असतो. फुटबॉल खेळून जात असताना हा गोळीबार झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Bollywood actor Tiger Shroff escaped a shooting in Mumbai’s Juhu area on October 18, 2026, while his driver and another person were injured. Police have launched an investigation and deployed multiple teams. Claims linking the attack to the Lawrence Bishnoi gang are being examined.

Read More
रजनीताई गिऱ्हेपुंजे यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षपदी निवड; आमदार राजकुमार बडोले यांच्याकडून अभिनंदन!

रजनीताई गिऱ्हेपुंजे यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षपदी निवड; आमदार राजकुमार बडोले यांच्याकडून अभिनंदन!

वार्ताहर : अजय शहारे | गोंदिया रजनीताई गिऱ्हेपुंजे यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षपदी निवड; आमदार राजकुमार बडोले यांच्याकडून अभिनंदन! मा. सौ. रजनीताई गिऱ्हेपुंजे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी, गोंदिया या पदावर निवड झाल्याबद्दल आमदार तथा माजी मंत्री ईजि.राजकुमार बडोले यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More
wartaa.in

नागभीड इलेक्ट्रिक मोपेड फसवणूक: स्वस्त स्कूटीचे आमिष दाखवून ३०० ग्राहकांकडून पैसे घेतल्याचा आरोप

Police have registered a case against three people over alleged financial fraud involving electric moped bookings in Nagbhid and Brahmapuri. The complaint claims that around 300 customers paid booking or down-payment amounts but did not receive their vehicles, with the alleged loss totaling ₹2,66,918.

Read More