आमदार राजकुमार बडोले लिखित ‘पाण्याने पेटला वणवा’ या नाटकाचा प्रयोग सोलापूरच्या प्रेक्षकांसमोर सादर झाला. टाळ्या, हुंकार आणि अनेक डोळ्यात पाणी !.
वार्ताहर : अजय शहारे | महाराष्ट्र सोलापुरात रंगला 'पाण्याने पेटला वणवा' नाटकाचा प्रयोग सोलापूर: आमदार राजकुमार बडोले लिखित 'पाण्याने पेटला वणवा' या नाटकाचा प्रयोग सोलापूरच्या प्रेक्षकांसमोर नुकताच सादर करण्यात आला. या सादरीकरणादरम्यान प्रेक्षकांनी टाळ्या, हुंकार आणि डोळ्यांत दाटलेल्या अश्रूंसह नाटकाला उत्स्फूर्त व भावनिक प्रतिसाद दिला. महाडच्या ऐतिहासिक लढ्याचा जागर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २०…

