विद्यार्थ्यांसोबत आता गुरुजींचीही ऑनलाइन उपस्थिती लागणार!
वार्ताहर : अजय शहारे | महाराष्ट्र विद्यार्थ्यांसोबत आता गुरुजींचीही ऑनलाइन उपस्थिती लागणार! पहिली ते बारावीच्या शिक्षकांसाठी उपस्थिती नोंदविणे अनिवार्य; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय मुंबई/बुलढाणा : राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत डिजिटल प्रणालीचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांमधील शिक्षकांना ऑनलाइन उपस्थिती नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे…

